

Tukaram Mundhe Face High Court Plea
Esakal
अन्न सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स, दुकानांवर गेल्या दीड महिन्यांपासून अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. तुकाराम मुंढे यांच्या या विभागाच्या सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर कारवाईचा धडाका सुरू आहे. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात तुकाराम मुंढे यांनी जारी केलेल्या कारवाईच्या आदेशाला आव्हान देण्यात आलंय. बुलढाण्यात तुकाराम मुंढे यांचा आदेश मनमानी करणारा आणि सामान्यांच्या अधिकारावर गदा आणणारा असल्याचं म्हणत याचिका दाखल केली आहे. FDA Orders by Tukaram Mundhe Face High Court Plea