विहिनीशी प्रेमसंबंध, लग्नास नकार दिल्याने दिराने गळा चिरून केली हत्या, भंडाऱ्यात धक्कादायक घटना...

Lakhandur Crime News : मृत महिला आणि आरोपी दीर दोघेही चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.
Bhandara Murder Case

Bhandara Murder Case

esakal

Updated on

विहिनीने लग्नास नकार दिल्यामुळे दिराने रात्रीच्या वेळी तिचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात एका नातेवाईकाच्या घरी हा प्रकार घडला. मृत महिला आणि आरोपी दीर दोघेही चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com