विनोबा भावेंनी दान दिलेल्या जमिनींवर बिल्डरांचा डोळा? यवतमाळमध्ये कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Bhoodan Land Scam : काळाच्या ओघात शहरांचा विस्तार झाला आणि भूमिहीनांना दान मिळालेल्या याच जमिनींचे मोल कोट्यवधींमध्ये पोहोचले. परिणामी, या जमिनींवर भूमाफिया आणि बिल्डरांची नजर पडली.
Bhoodan Land Scam,

Bhoodan Land Scam,

esakal

Updated on: 

यवतमाळ : भूमिहीनांना हक्काची जमीन मिळावी आणि ग्रामीण भागातील जमीनदार व भूमिहीन यांच्यातील आर्थिक दरी कमी व्हावी, या उदात्त हेतूने आचार्य विनोबा भावे यांनी १९५१ मध्ये भूदान चळवळ सुरू केली. जमीनदारांनी स्वेच्छेने जमिनी दान कराव्यात आणि त्या भूमिहीनांना वाटप व्हाव्यात, ही या चळवळीमागील भूमिका होती. मात्र, काळाच्या ओघात शहरांचा विस्तार झाला आणि भूमिहीनांना दान मिळालेल्या याच जमिनींचे मोल कोट्यवधींमध्ये पोहोचले. परिणामी, या जमिनींवर भूमाफिया आणि बिल्डरांची नजर पडली.

Loading content, please wait...