कागदपत्र देण्याच्या बहाण्याने स्पर्श अन् जवळीक! महिला पोलिसाचा विनयभंग, ASIवर गुन्हा दाखल

Yavatmal Police ASI Booked for Molestation of Woman : संजय राठोड (वय 54, रा. सुभाष नगर, यवतमाळ), असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे. पोलिस विभागाला काळीमा फासणार्‍या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केल्या जात आहे.
Yavatmal Police ASI Booked for Molestation of Woman

Yavatmal Police ASI Booked for Molestation of Woman

esakal

Updated on

यवतमाळ : चक्क कार्यरत पोलिस कर्मचारी महिलेला त्रास देणार्‍या यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यातील ‘एएसआय‘वर रविवारी (ता. 26) लोहारा पोलिस ठाण्यात विशाखा समितीच्या अहवालावरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राठोड (वय 54, रा. सुभाष नगर, यवतमाळ), असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे. पोलिस विभागाला काळीमा फासणार्‍या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केल्या जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com