Thane News: Ghodbandar Road वर प्रचंड वाहतूककोंडी, रस्ते दुरुस्ती कामाचा फटका | Mumbai

Ghodbandar Road Thane News: गायमुख घाट रस्त्याच्या दुरुस्तीमुळे वाहतुकीत बदल; पहिल्याच दिवशी ठाणेकरांना भीषण कोंडीचा फटका..

ठाण्याकडून घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या वाहिनीवर असलेल्या गायमुख घाटाच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामासाठी कासारवडवली वाहतूक शाखेने आज (२६ एप्रिल) मध्यरात्रीपासून २९ एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीत बदल केले आहेत. मात्र, आज सकाळपासूनच ठाणेकर नागरिकांना भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीमुळे विविध मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याच परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com