Risky Places To Visit Near Pune in Monsoon: Bhairavgad, AMK, Kalavantin येथे पावसाळ्यात जाण टाळा

Monsoon Safe Treaking Places: पुण्यातील ‘सेफ ट्रेक्स’ कुठले? पावसाळी पर्यटनासाठी खास मार्गदर्शक, कुंडमळा अपघातानंतर सावध व्हा! ओंकार ओक यांची तज्ज्ञ मार्गदर्शन..

पावसाळा सुरू होताच पुणे आणि मुंबई परिसरातील नागरिक मोठ्या उत्साहाने ट्रेकिंग आणि निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी डोंगरदऱ्यांकडे वळतात. हिरवळ, धबधबे आणि थंड हवामान हे सगळं पाहण्यासाठी अनेक जण सहलीला जातात. मात्र, दरवर्षी चुकीची ठिकाणं निवडल्यामुळे अनेक दुर्दैवी घटना घडतात आणि काही लोकांना आपला जीव गमवावा लागतो. अशा दुर्घटनांमध्ये कुंडमळा अपघात ही एक धोकादायक आठवण ठरते. या पार्श्वभूमीवर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पुणे परिसरातील ‘Safe’ आणि ‘Unsafe’ पावसाळी पर्यटन स्थळं कोणती आहेत? या विषयावर ट्रेकिंग व पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ ओंकार ओक (Onkar Oak) यांनी मोलाची माहिती आणि मार्गदर्शन दिलं आहे. त्यांनी अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी, कोणत्या ठिकाणी सहल टाळावी आणि सुरक्षित पर्याय कोणते आहेत, यावर स्पष्टपणे प्रकाश टाकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com