Ahilyanagar News: डॉ. सुजय विखे पाटील, कोल्हे, वैभव पिचड यांची राज्य परिषद सदस्यपदी निवड; पक्षाच्या बांधणीसाठी मोलाचे योगदान

State Council Elections : डॉ. विखे पाटील यांनी खासदार असताना जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावले. विधानसभा निवडणुकीदरम्यानही पक्षाच्या उमेदवारांसाठी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
"BJP leaders Dr. Sujay Vikhe Patil, Kolhe, and Vaibhav Pichad elected to State Council for strengthening the party’s grassroots presence."
"BJP leaders Dr. Sujay Vikhe Patil, Kolhe, and Vaibhav Pichad elected to State Council for strengthening the party’s grassroots presence."Sakal
Updated on

अहिल्यानगर : भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्य परिषदेच्या सदस्यपदी जिल्ह्यातील तिघांची निवड झाली आहे. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार वैभव पिचड यांची निवड झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com