Devendra Fadnavis: मराठा समाजाला जे शक्य ते सर्व दिले; चौंडीत फडणवीसांचा दावा, कर्जमाफीबाबत शिंदेंचे मोठे संकेत

Ahilyadevi Holkar Jayanti celebration in Chaundi: मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाल्याचा फडणवीसांचा दावा; अहिल्यादेवींच्या आदर्शांचा उल्लेख करत सरकारकडून विकासकामांना निधीची हमी
Fadnavis Defends Maratha Welfare Measures; Shinde Assures Relief for Farmers Soon

Fadnavis Defends Maratha Welfare Measures; Shinde Assures Relief for Farmers Soon

sakal

Updated on

जामखेड: मराठा समाजाला दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. मराठा समाजाला जे-जे शक्य आहे, ते दिले. अहिल्यादेवींनी अनेक आक्रमणांनंतर सनातन धर्म जिवंत ठेवला. लोकशासन आणि प्रशासन कसे असू शकते, हे अहिल्यादेवींनी दाखवून दिले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com