Belhekarwadi farmers: राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वे प्रकल्पावरून संघर्ष तीव्र; अधिकाऱ्यांच्या वाहनांना घेराव, रेल्वे भूसंपादनाविरोधात बेल्हेकरवाडीत संतापाचा उद्रेक

Belhekarwadi villagers oppose railway land acquisition survey: राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेसाठीच्या भूसंपादनाविरोधात बेल्हेकरवाडीत शेतकऱ्यांचा संताप उफाळला; अधिकाऱ्यांच्या वाहनांना घेराव घालत आत्मदहनाच्या इशाऱ्यांमुळे कारवाई थांबवावी लागली
Rahuri-Shani Shingnapur Railway Project Sparks Outrage Over Farmland Acquisition

Rahuri-Shani Shingnapur Railway Project Sparks Outrage Over Farmland Acquisition

sakal

Updated on

सोनई: प्रस्तावित राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना बेल्हेकरवाडी (ता. नेवासे) येथे शेतकरी व ग्रामस्थांनी घेराव घालून विरोध केला. ‘शेतात पाय ठेवाल, तर आत्महत्या करू’, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. त्यानंतर संबंधित भूमिअभिलेख व रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी लेखी विरोध घेऊन काढता पाय घेतला. भूसंपादन प्रक्रिया थांबताच उपस्थितांनी ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’ ‘विकास नव्हे भकास निर्णय मान्य नाही’, अशा घोषणा देत आनंद साजरा केला.

Loading content, please wait...

Related Stories

Dapoli Villagers Protest
Opposition to MIDC Land Acquisition Survey in Mahagaon
Shaktipeeth Highway Land Survey Sparks Farmers Protest In Kolhapur Notices Burned As Farmers Vow To Protect Their Farmland
Kolhapur farmers protest against Shaktipeeth Highway
Marathi News Esakal
www.esakal.com