Shrirampur Hailstorm: श्रीरामपूर तालुक्याला गारपिटीने झोडपले; डाळिंब, कांद्यासह पिकांना फटका, गोदा-प्रवरा पट्ट्यातील बळीराजा संकटात

Farmer compensation demand after crop damage: गारपिटीच्या तडाख्याने गोदा-प्रवरा पट्ट्यातील कांदा, डाळिंब, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान; शेतकरी भरपाईसाठी आर्त हाक देत आर्थिक संकटात
Farmers in Goda-Pravara Belt in Distress as Hailstorm Ravages Standing Crops

Farmers in Goda-Pravara Belt in Distress as Hailstorm Ravages Standing Crops

sakal

Updated on

श्रीरामपूर : तालुक्यातील गोदा व प्रवरा पट्ट्यात रविवारी (ता. ३१) सायंकाळी वादळासह झालेल्या गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान झाले. कांदा, भाजीपाला, डाळिंब तसेच अन्य पिकांना फटका बसला. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com