पंचाग 8 जून: हिरवे वस्त्र परीधान करणे आज शुभ ठरेल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:१८ ते दु.१२:०८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Aajache Panchang | Daily Panchang in Marathi
Aajache Panchang | Daily Panchang in MarathiSakal
Updated on

पंचांगकर्ते: ’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक 08 जून २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ १८ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०१

  • सूर्यास्त -१९:०६

  • चंद्रोदय -१३:१२

  • प्रात: संध्या - स.०४:५५ ते स.०६:०१

  • सायं संध्या -  १९:०६ ते २०:१२

  • अपराण्हकाळ - १३:५२ ते १६:२९

  • प्रदोषकाळ - १९:०६ ते २१:१७

  • निशीथ काळ - २४:१२ ते २४:५६

  • राहु काळ - १२:३४ ते १४:१२

  • यमघंट काळ - ०७:३९ ते ०९:१७

  • श्राद्धतिथी -  नवमी श्राद्ध

  • सर्व कामांसाठी रा.११:४८ प.शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:१८ ते दु.१२:०८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी दुधी भोपळा खावू नये

  • या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

Aajache Panchang | Daily Panchang in Marathi
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 जून 2022
  • लाभदायक

  • लाभ मुहूर्त - १७:२८ ते १९:०६

  • अमृत मुहूर्त - ०७:३९ ते ०९:१७

  • विजय मुहूर्त— १४:४४ ते १५:३६

  • पृथ्वीवर अग्निवास नाही

  • शुक्र मुखात आहुती आहे.

  • शिववास गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - ज्येष्ठ

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - नवमी(२७:१० प.नं दशमी)

  • वार - बुधवार

  • नक्षत्र - उत्तराफाल्गुनि(२४:०९ प.नं.हस्त)

  • योग - सिद्धि(२३:४८ प.नं.व्यतिपात)

  • करण - बालव(१५:१५ प.नं. कौलव)

  • चंद्र रास - कन्या

  • सूर्य रास - वृषभ

  • गुरु रास - मीन

Aajache Panchang | Daily Panchang in Marathi
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 8 जून 2022

विशेष:- महेशनवमी,ब्रह्माणी पूजन, उपवासपूर्वक उमापूजन, सूर्याचा मृग नक्षत्र प्रवेश १९:१४-वाहन-गाढव: सामान्य वृष्टियोग, रवियोग १९:१४ प.

  • या दिवशी पाण्यात जायफळ चूर्ण टाकून स्नान करावे

  • गंगास्तोत्र व नारायण कवच स्तोत्राचे पठण करावे.

  • 'बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • विष्णूंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

  • दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

Aajache Panchang | Daily Panchang in Marathi
पंचाग 7 जुन: लाल वस्त्र परीधान करणे आज शुभ ठरेल

चंद्रबळ:- मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com