आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 जून 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Today Panchang

पंचांग - मंगळवार : ज्येष्ठ शुद्ध ७, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय दुपारी १२.२०, चंद्रास्त उ. रात्री १.०९, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०८, भारतीय सौर ज्येष्ठ १७ शके १९४४.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 जून 2022

पंचांग -

मंगळवार : ज्येष्ठ शुद्ध ७, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय दुपारी १२.२०, चंद्रास्त उ. रात्री १.०९, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०८, भारतीय सौर ज्येष्ठ १७ शके १९४४.

दिनविशेष -

२०१५ - बांगलादेश सरकारकडून देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘मुक्तिसंग्राम सन्मान’ माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना प्रदान.

२०१५ - स्प्रिंट क्वीन पी. टी. उषाची शिष्या टिंटू लुकाने चीन येथे झालेल्या २९व्या आशियाई ॲथलेटिक्‍स स्पर्धेत आठशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावून भारताला चौथे सुवर्णपदक मिळवून दिले.

Web Title: On This Day Happened Today Panchang History In Marathi 7 June 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :marathiAstrologyPanchang
go to top