
दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर कार थांबवून भररस्त्यात लैंगिक संबंध ठेवणाऱ्या नेत्याला अटक कऱण्यात आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने त्याची हकालपट्टी केली होती. पोलिसांनी अटक केल्यानंतर घटनास्थळी नेत त्याची चौकशी केली असल्याची माहिती समोर येत आहे.