

BJP Rajya Sabha List
Esakal
BJP Rajya Sabha Candidates: उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने ८ उमेदवारांच्या नावांची घोषणा केलीय. यात धर्मपाल सिंह, राधाकांत ओझा, प्रकाश पाल यांचा समावेश आहे. एकूण ८ जणांपैकी ३ ओबीसी, २ एससी तर ३ खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे. तर यात दोन महिलासुद्धा आहेत. प्रियंका रावत या माजी खासदार आहेत, तर श्रुती गंगवार या राज्यपालांची मुलगी आहेत.