

CBI Probe Demand After Cockroach Janata Party Debate
Esakal
कॉकरोच जनता पार्टीच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीला मंजुरी दिलीय. मात्र यासाठी तारीख निश्चित केलेली नाही. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटलं की, या प्रकरणी तात्काळ सुनावणीची कोणतीही गरज नाही. विशेष म्हणजे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या विधानानंतरच सोशल मीडियावर कॉक्रोचची चर्चा झाली आणि त्यातूनच कॉकरोच जनता पार्टी चर्चेत आली होती आता या प्रकरणी याचिका दाखल करून सीबीआयच्या चौकशीची मागणी करण्यात आलीय. What Did CJI Surya Kant Say On Cockroach Janata Party Petition