CJPच्या आंदोलनापूर्वी गृह मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवी दिल्लीत ४ किमीच्या परिसरात इंटरनेट सेवा बंद

Delhi Internet Suspended: दिल्ली पोलिसांनी एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, जिओ आणि एमटीएनएल या सर्व प्रमुख दूरसंचार कंपन्यांना या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
cjp protest

cjp protest

esakal

Updated on: 

Metro Closures CAPF Deployed: कॉकरोच जनता पार्टीच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने इंटरनेट सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयानुसार जनपथ आणि कर्तव्य पथ क्रॉसिंगच्या आजूबाजूला असलेल्या ४ किलोमीटरच्या परिघात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद राहील. हा निलंबनाचा आदेश ९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपासून ते १० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत लागू राहील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com