Delhi Student Protest Called Off After Government Talks
esakal
दिल्लीत सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या तिसऱ्या फेरीतील चर्चेनंतर कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) आंदोलन समाप्त करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. सरकारने प्रमुख मागण्या मान्य केल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे पक्षाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे.