शरियाचा फायदा घेत मुस्लिमांना ३ हजार कोटींना फसवलं; नौहेरा शेखनं काय केलं? EDने दिली माहिती

Sharia investment scam शरियाच्या नियांचे पालन करत गुंतवणुकीवर ३६ टक्के फायदा मिळेल असं आमिष नौहेराने दाखवलं होतं. सुरुवातीला काही लोकांना तिने मोठा फायदा मिळवून दिला आणि लोकांचा विश्वास जिंकून हजारो कोटी रुपये लाटले.
How Nouhera Shaikh Allegedly Duped Investors Of Rs 3000 Crore

How Nouhera Shaikh Allegedly Duped Investors Of Rs 3000 Crore

Updated on

शरिया कायद्यानुसार व्याज घेणं हराम असतं आणि यामुळे अनेक मुस्लिम त्यांचे पैसे बँकेत ठेवत नाहीत. अशाच लोकांना लक्ष्य करून एका महिलेनं थोडेथोडके नाही तर ६ हजार कोटी जमवले आणि ३ हजार कोटींची फसवणूक केली. शरियाच्या नियांचे पालन करत गुंतवणुकीवर ३६ टक्के फायदा मिळेल असं आमिष तिने दाखवलं होतं. सुरुवातीला काही लोकांना तिने मोठा फायदा मिळवून दिला आणि लोकांचा विश्वास जिंकून हजारो कोटी रुपये लाटले. How Nouhera Shaikh gained trust and allegedly cheated investors of thousands of crores

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com