

Geopolitical Hurdle: How Military Coups and Political Instability Impact Indian Capital
Sakal
आगामी भारत-आफ्रिका शिखर परिषदेत दोन्ही प्रदेशांमधील व्यापार १०० अब्ज डॉलर्सपार नेण्यावर आणि आर्थिक भागीदारी मजबूत करण्यावर एकीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, आफ्रिका खंडात व्यापार विस्तार करताना भारतीय कंपन्या आणि मुत्सद्द्यांसमोर केवळ संधीच नाही, तर अत्यंत गंभीर आव्हानेही उभी आहेत. अर्थतज्ज्ञ आणि भू-राजकीय विश्लेषकांच्या मते, भारत-आफ्रिका संबंधांचे भविष्य हे दोन्ही देश या आव्हानांचा सामना कसा करतात यावर अवलंबून असेल.