

Raisi Praises Indias Impressive Development Story Emphasizes Bilateral Cooperation and Stronger Relations Between Both Nations
sakal
बर्लिन : ‘‘भारत आणि जर्मनी यांच्यातील संबंध गेल्या पाच-सहा वर्षांत वेगाने बदलले असून, दोन्ही देशांमधील सहकार्याला आता नवी दिशा मिळत आहे,’’ असे जर्मनीच्या अर्थविषयक मंत्री कॅथरीना रायशे यांनी सांगितले. भारताची आर्थिक प्रगती आणि गरिबीतून बाहेर पडण्याची त्याची विकासगाथा अत्यंत प्रभावी असल्याचेही त्यांनी नमूद केले.