

Indian Air Force Aircraft Crash assam
esakal
AN-32 Aircraft Accident : भारतीय हवाई दलाच्या AN-32 या वाहतूक विमानाला आसाममधील जोरहाट हवाई दल तळावर अपघात झाल्याची घटना आज (ता.१३) शनिवारी घडली. या घटनेची माहिती स्वतः भारतीय हवाई दलाने दिली असून, अपघाताचे नेमके कारण आणि अन्य तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.