प्रेयसीला गुजरातहून आणून कुऱ्हाडीने हत्या, तिच्या लेकराला भुश्श्याच्या ढिगात टाकून पेटवलं; प्रियकरही विवाहित

Crime News : प्रियकराने विवाहित महिलेवर कुऱ्हाडीने वार करून हत्या केली तर चिमुकल्या मुलाला लाकडी भुश्श्याच्या ढिगात पुरून जिवंत पेटवलं. या प्रकरणी पोलिसांनी प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
an accused of killing woman and child

an accused of killing woman and child

Esakal

Updated on

उत्तर प्रदेशात प्रियकराने विवाहित महिलेसह तिच्या मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघढकीस आला आहे. गुजरातमधून प्रेयसीसह तिच्या लहान मुलीला झाशीत आणून संपवलं. महिलेवर कुऱ्हाडीने वार करून हत्या केली तर चिमुकल्या मुलाला लाकडी भुश्श्याच्या ढिगात पुरून जिवंत पेटवलं. मुलाचे जळून खाक झालेले अवशेष आढळून आले आहेत. बुधवारी महिलेची ओळख पटल्यानंतर सगळा प्रकार उघडकीस आला. Man Booked in Double Murder Case

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com