Nana Patekar Passes Away : "पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती..."; वयाच्या १३ व्या वर्षी सुरू झालेली नाना पाटेकरांची 'दोन गुरूं'ची भावुक आत्मकहाणी

उपाशीपोटी १६ किमी पायपीट, ३५ रुपयांची नोकरी अन् दोन इडल्यांचा स्वाभिमान; नानांच्या निधनानंतर त्यांच्या शब्दांची पुनर्भेट
Nana patekar

Hunger in the Stomach Was Scarier Than a Ghost..."; Nana Patekar's Emotional Autobiography of 'Two Gurus' Starting at Age 13

Sakal

Updated on: 

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने आज अवघा देश आणि कलाविश्व शोकसागरात बुडाले आहे. पडद्यावरचा त्यांचा अंगार, भेदक नजर आणि शब्दांतील धार ही कुठल्या अभिनयाच्या शाळेतून आली नव्हती, तर ती आयुष्याने दिलेल्या जखमांतून आणि उपाशी पोटाच्या आगीतून जन्माला आली होती. “माझ्या आयुष्यात अपमान आणि भूक हेच माझे दोन गुरू राहिले,” असे नाना नेहमी सांगायचे. आज त्यांच्या निधनानंतर, वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षापासून सुरू झालेल्या त्यांच्या संघर्षाची त्यांनीच स्वतः मांडलेली ही कहाणी प्रत्येकाचे डोळे पाणावणारी ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com