West Bengal name change
esakal
पश्चिम बंगालच्या नावात बदल करण्याची तयारी सुरू झाली असून आता 'पश्चिम बंगा' करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही महत्त्वाची घोषणा केली. विशेष म्हणजे, इंग्रजी भाषेतही राज्याचं नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.