मृत्यू समोर असतानाही दाखवलं धाडस! भारतीय पायलट स्मित मछार यांना इस्रायल देणार शौर्य पुरस्कार, राष्ट्राध्यक्षांची घोषणा

Captain Smit Machhar : मछार यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांनाही राष्ट्राध्यक्षांच्या नागरी शौर्य पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.
Indian pilot Smita Machhar

Captain Smit Machhar

esakal

Updated on: 

Indian pilot Smita Machhar: दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या विमानाचं अपहरण होण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय पायलट कॅप्टन स्मित मछार यांचा इस्रायल सन्मान करणार आहे. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी गुरुवारी या घटनेतील धाडसी व्यक्तींचा गौरव केला. मछार यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांनाही राष्ट्राध्यक्षांच्या नागरी शौर्य पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com