Anjanari Ghat Accident : काळजाचा ठोका चुकवणारा भीषण अपघात! आंजणारी घाटात ट्रेलरचा चक्काचूर; लोखंडी पत्र्यात अडकलेल्या चालकाला पोलिसांनी कसं वाचवलं?

Anjanari Ghat trailer accident today : आंजणारी घाटात ब्रेक निकामी झाल्याने ट्रेलर संरक्षक कठड्यावर आदळला. चालक गंभीर जखमी झाला. पोलिस, अग्निशमन दल आणि जेसीबीच्या मदतीने चालकाची सुखरूप सुटका करण्यात आली.
Ratnagiri Mumbai Goa Highway accident

Ratnagiri Mumbai Goa Highway accident

esakal

Updated on

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आंजणारी घाटात आज सकाळी भीषण अपघात (Ratnagiri Mumbai Goa Highway accident) झाला. चालकाचा ताबा सुटल्याने ट्रेलर रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक कठड्यावर आदळला. या अपघातात ट्रेलरच्या केबिनचा पूर्णपणे चक्काचूर होऊन चालक आतमध्ये अडकल्याने त्याची अवस्था गंभीर झाली होती. लांजा पोलिसांनी स्थानिक यंत्रणांच्या मदतीने जिवाची बाजी लावत बचावमोहीम राबवून चालकाचा जीव वाचवला.

Loading content, please wait...

Related Stories

Lanja Mumbai Goa Highway accident
Mumbai Goa Highway road blocked by landslide
Kashedi Ghat Landslide raigad
Mumbai Goa Highway landslide update
Marathi News Esakal
www.esakal.com