Darvha News : नितेश राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या; दारव्हा तालुक्यात ठाकरेसेनेची घोषणाबाजी; मच्छीमारांना मदत जाहीर करण्याची मागणी

मागकिन्ही येथे तलावाची पाहणी आणि मच्छीमारांशी संवाद साधण्यासाठी आलेले मंत्री नितेश राणे यांच्या दौर्‍यादरम्यान ठाकरेसेनेच्या पदाधिकार्‍यांनी घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला.
Chickens Thrown at Nitesh Ranes Convoy in Darvha Thackeray Sena

Chickens Thrown at Nitesh Ranes Convoy in Darvha Thackeray Sena

sakal

Updated on: 

दारव्हा - तालुक्यातील मागकिन्ही येथे तलावाची पाहणी आणि मच्छीमारांशी संवाद साधण्यासाठी आलेले मंत्री नितेश राणे यांच्या दौर्‍यादरम्यान ठाकरेसेनेच्या पदाधिकार्‍यांनी घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला. यावेळी आंदोलकांनी मंत्री राणे यांच्या ताफ्यावर कोंबड्या फेकल्याचा प्रकार घडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com