Devale Ghat landslide alert in Maharashtra
esakal
साखरपा : रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील देवळे घाट यावर्षी पावसात दरड कोसळण्याच्या भीतीमुळे (Devale Ghat on Ratnagiri-Nagpur Highway) धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. संरक्षक भिंतीअभावी या घाटातून वाहने चालवणे जिवावर बेतू शकते.