

Groundwater Level Declines by 296 Metres in Ratnagiri Water Scarcity Threat Looms Over 183 Villages Across the District
sakal
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यावर यंदा भीषण पाणीटंचाईचे संकट ओढावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पावसाने मारलेली दांडी आणि भूजल पातळीत २.९६ मीटरपर्यंत झालेली घट यामुळे आगामी वर्षात जिल्ह्यातील तब्बल १८३ गावे टंचाईच्या गर्तेत सापडण्याचा इशारा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या ताज्या अहवालातून दिला आहे.