Vaibhav Sooryavanshi All Records: वैभव सूर्यवंशीने गेल्या वर्षभरात मोडलेत ९ वर्ल्ड रेकॉर्ड्स! जाणून घ्या एका क्लिकवर.. तुम्हाला यातले किती माहित होते?

All records broken by Vaibhav Sooryavanshi: अवघ्या काही वर्षांच्या कारकिर्दीत वैभव सूर्यवंशीने क्रिकेटविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटपासून आयपीएल, १९ वर्षांखालील वर्ल्ड कप आणि आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत त्याने अनेक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
All records broken by Vaibhav Sooryavanshi

All records broken by Vaibhav Sooryavanshi

esakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi career records and achievements: वैभव सूर्यवंशी हे नाव आत अपरिचित राहिलेलं नाही. १५ वर्षीय फलंदाजाने जानेवारी २०२४ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केल आणि वर्षभरानंतर त्याचे देशांतर्गत क्रिकेटमध्ये सीनियर संघाकडून पदार्पण झाले. २०२६ च्या यूके दौऱ्यावर त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झाले. या दोन वर्षांच्या कालावधीत बिहारच्या या युवा खेळाडूने अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवली. आपल्या चौथ्याच ट्वेंटी-२० सामन्यात वैभवने राजस्थान रॉयल्ससाठी १७ चेंडूंत अर्धशतक झळकावले आणि गुजरात टायटन्सविरुद्धच्या या सामन्यात त्याने ३५ चेंडूंत शतक पूर्ण करून विक्रम नोंदवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com