India A vs UAE: आशिया कप रायझिंग स्टार्समध्ये उद्या भारतासमोर यूएईचं आव्हान! सेमीफायनलचं तिकीट पणाला, वैभवच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष

Asia Cup Rising Stars 2026: एशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत भारत आणि यूएई यांच्यात महत्त्वाचा सामना रंगणार आहे. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारतीय संघाला विजय आवश्यक आहे.
India A vs UAE

India A vs UAE

esakal

Updated on: 

Asia Cup Rising Stars 2026: भारत आणि यूएई यांच्यात एशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेतील महत्त्वाचा सामना रंगणार आहे. भारतीय संघाला उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी हा सामना जिंकणं आवश्यक आहे.

त्यासाठी भारतीय गोलंदाजांना शिस्तबद्ध कामगिरी करावी लागणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मागील सामन्यात भारतीय गोलंदाजांना प्रभाव पाडता आला नव्हता. त्यामुळे यूएईविरुद्ध त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

Loading content, please wait...