

Shubman Gill | India vs New Zealand Test
Sakal
New Zealand vs India 1st Test: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात खेळपट्टीकडून गोलंदाजांना फारशी मदत न मिळाल्याने फलंदाजांचे वर्चस्व राहिले. अशात आता शुभमन गिलने (Shubman Gill) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) लाळेच्या वापराच्या नियमावर प्रश्न उपस्थित केला आहे.