India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Smriti Mandhana Appointed India Women’s Captain: हरमनप्रीत कौरने कर्णधारपद सोडल्यानंतर आता भारतीय महिला संघाच्या नव्या कर्णधाराची घोषणा झाली आहे. याशिवाय झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱ्या आगामी वनडे आणि टी२० मालिकेसाठीही भारतीय महिला संघांची घोषणा झाली आहे.
India Women Cricket Team

India Women Cricket Team

Sakal

Updated on: 

India Women’s ODI & T20I Captain: अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौरने मंगळवारी (६ ऑक्टोबर) सकाळी मोठा निर्णय जाहीर केला. तिने भारतीय महिला क्रिकेट संघाचे कर्णधारपदावरून पायउतार होत असल्याचे जाहीर केले होते.

त्यानंतर आता लगेचच मंगळवारी भारतीय महिला निवड समितीने आगामी झिम्बाब्वे विरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी२० मालिकेसाठी भारतीय महिला संघांची घोषणा केली आहे. यावेळी भारतीय महिला संघासाठी नव्या कर्णधाराचीही घोषणा करण्यात आली.

India Women Cricket Team
Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरने तडकाफडकी कर्णधारपद सोडलं! म्हणाली, संघासाठी रक्ताचे पाणी केले, पण...; आता नवी कॅप्टन कोण?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com