

Rohit Sharma - Suryakumar Yadav | MI vs RR | IPL 2026
Sakal
IPL 2026, RR vs MI, Marathi News: रविवारी (२४ मे) मुंबई इंडियन्स संघ आयपीएल २०२६ स्पर्धेतील शेवटचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईला (Mumbai Indians) ३० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. पण या सामन्यात सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) अर्धशतक करत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.