

Maharashtra Suffers Surprise Loss to Pondicherry in SMAT 2026
Sakal
Maharashtra Suffers Surprise Loss to Pondicherry in SMAT 2026: सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी २०२६ ला शनिवारी (१४ नोव्हेंबर) सुरुवात झाली असून पहिल्या फेरीत महाराष्ट्राचा सामना पाँडिचेरीविरुद्ध झाला.
या सामन्यात पाँडिचेरीने मोठा उलटफेर केला असून तुलनेने बलाढ्य असलेल्या महाराष्ट्र संघाला १५ धावांनी पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे महाराष्ट्रासाठी या स्पर्धेची सुरुवात निराशाजनक राहिली आहे.