

Virat Kohli & Anushka Sharma post on Dhurandhar 2
Sakal
भारताचा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली आजकाल सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. फार क्वचित तो वैयक्तिक पोस्ट करताना दिसतो. मात्र नुकतीच त्याने आदित्य धर (Aditya Dhar) दिग्दर्शित धुरंधर (Dhurandhar) चित्रपटाबाबत केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.