IPL 2026 : मुंबई इंडियन्सची हार अन् कर्णधार सूर्यकुमार यादवने कुणावर फोडले खापर? म्हणतो कसा...

Suryakumar Yadav reaction after MI loss vs DC IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवन स्पष्टपणे संघाच्या कामगिरीचे विश्लेषण केले. यावेळी त्याने कुणावर खापर फोडले ते वाचा...
Suryakumar Yadav reaction after MI loss vs DC IPL 2026

Suryakumar Yadav reaction after MI loss vs DC IPL 2026

esakal

Updated on

Why Mumbai Indians lost match analysis by captain SKY? मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये शनिवारी दिल्ली कॅपिटल्सकडून हार पत्करावी लागली. मुंबईच्या फलंदाजांना आज साजेशी कामगिरी करता आली नाहीच, शिवाय दिल्लीच्या गोलंदाजांप्रमाणे मुंबईच्या खेळाडूंना प्रभावी मारा करता आला नाही. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) आजच्या सामन्यात नेतृत्व केले. मुंबई इंडियन्सचे १६३ धावांचे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सने ४ बाद १६४ धावा करून १८.१ षटकांत पार केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com