Viral Video: क्रिकेटर विरुद्ध टेनिस स्टार! संजू सॅमसन-बोपण्णाच्या भन्नाट चॅलेंजचा Video Viral

Sanju Samson and Rohan Bopanna’s Fun Sports Challenge: विम्बल्डनच्या मजेशीर चॅलेंज व्हिडिओमध्ये संजू सॅमसन आणि रोहन बोपण्णा एकत्र दिसले. क्रिकेट आणि टेनिसच्या या भन्नाट खेळात बोपण्णाने १३१ किमी वेगाने गोलंदाजी करत संजूला चकित केले.
Viral Video

Viral Video

esakal

Updated on

Sanju Samson and Rohan Bopanna’s Fun Sports Challenge: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२६ हा चेन्नई सुपर किंग्सचा(CSK) सलामीवीर संजू सॅमसनसाठी(Sanju Samson)उत्कृष्ट ठरला. आयपीएल २०२६ च्या हंगामापूर्वी चेन्नई सुपर किंग्सने मोठी ट्रेड डील करत राजस्थान रॉयल्समधून संजू सॅमसनला आपल्या संघात सामील करून घेतले. या बदल्यात चेन्नईने रवींद्र जाडेजा आणि सॅम करन यांना राजस्थानकडे सोपवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com