IPL 2026: धडाकेबाज पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आज कोण मारणार बाजी; कशी असेल प्लेइंग-११

PBKS vs SRH: पंजाब किंग्स सलग विजयांनंतर आत्मविश्वासात असून सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आणखी एक विजय मिळवण्याच्या तयारीत आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब मजबूत, तर हैदराबादला सातत्यपूर्ण कामगिरीची गरज भासते.
IPL 2026

IPL 2026

sakal

Updated on

मुल्लानपूर : मागील मोसमात उपविजेता ठरलेला पंजाब किंग्सचा संघ यंदाच्या आयपीएलमध्येही चमक दाखवताना दिसत आहे. पहिल्या दोन लढतींत विजय साकारल्यानंतर श्रेयस अय्यरच्या पंजाब संघाची कोलकता नाइट रायडर्सविरुद्धची लढत पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com