

Travis Head wife shocked by fan behavior
esakal
Virat Kohli Fans Shock Travis Head’s Wife With Controversial Act: आयपीएल २०२६(IPL) मध्ये २२ मे रोजी सनरायझर्स हैदराबाद(SRH) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(RCB) यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यानंतर बंगळुरूचा स्टार खेळाडू विराट कोहली(Virat Kohli) आणि सनरायझर्स हैदराबादचा ट्रेविस हेड यांच्या वर्तनाने संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले होते.