Kumar Sangakkara: 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी भारतीय संघासाठी तयार? कुमार संगकारांचे मोठे विधान चर्चेत म्हणाला त्याला संधी नाही दिली तर...

Is Vaibhav Suryavanshi Ready for Team India?: राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांनी वैभव सूर्यवंशीला लवकरच भारतीय संघात संधी मिळावी असे मत व्यक्त केले. आयपीएल 2026 मधील त्याच्या शानदार कामगिरीनंतर त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
Kumar Sangakkara

Kumar Sangakkara

esakal

Updated on

Is Vaibhav Suryavanshi Ready for Team India?: इंडियन प्रीमियर लीग(IPL) 2026 च्या विजेतेपदाच्या शर्यतीतून राजस्थान रॉयल्स(RR) शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यानंतर बाहेर पडला. या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि त्याचबरोबर त्यांचे आयपीएल 2026 मधील आव्हान संपुष्टात आले. या सामन्यात राजस्थानकडून 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने(Vaibhav Suryavanshi) पुन्हा एकदा आपल्या बॅटची ताकद दाखवत 96 धावांची शानदार खेळी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com