

भारताच्या टी२० संघाला वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या कॅप्टन सूर्यकुमार यादवचं कर्णधार पद काढून घेण्यात आलं असून त्याला टी२० संघातूनही बाहेर बसवल्याची माहिती समोर येतेय. बुधवारी सायंकाळी बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्यानं इंडियन एक्सप्रेसनं याबाबतचं वृत्त दिलंय. संघ व्यवस्थापन आणि निवड समितीत यावर खल झाल्याचंही सांगण्यात येत आहे. Who Will Lead India’s T20 Team Next?