Police Housing: मुंबई पोलिसांच्या निवासाचा प्रश्न सुटणार! 74 भूखंडांवर नवे गृहनिर्माण प्रकल्प उभारणार; सरकारची मोठी घोषणा

Police Housing Construction: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांच्या निवासाबाबत मोठी घोषणा केली आहे. 74 भूखंडांवर नवे गृहनिर्माण प्रकल्पातून ४० हजार पोलिसांची निवासस्थानं तयार केली जाणार आहेत.
Police Housing Construction

Police Housing Construction

ESakal

Updated on

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मुंबईतील पोलिसांसाठी मोठी घोषणा केली आहे. पोलीस गृहनिर्माणच्या माध्यमातून ९ हजारांपेक्षा घरांचं काम सुरू आहे. ज्यामुळे ४० हजार पोलिसांची निवासस्थानं तयार केली जाणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com