Crime: जमिनीच्या व्यवहारातून वृद्धाचा छळ, आयुष्य संपवण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप; शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा

Ratnagiri Crime: जमिनीच्या व्यवहारातून एका वृद्धाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime

Crime

sakal 

Updated on: 

गुहागर तालुक्यात धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. जमिनीच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून एका वृद्धाला मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...