FDA Action: महाराष्ट्रात दूध व्यवसायासाठी नवे नियम लागू; उल्लंघन करणाऱ्यांवर दंड आणि कठोर कारवाई होणार, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय

Tukaram Mundhe: महाराष्ट्रात दूध व्यवसायासाठी नवे नियम लागू केले जाणार आहेत. याबाबत एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
Tukaram Mundhe FDA Action

Tukaram Mundhe

ESakal

Updated on

मुंबई : राज्यभरात अनेक ठिकाणी भेसळयुक्त पदार्थांची विक्री होत आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेत दूध उत्पादकांसाठी नवे नियम लागू केले आहे. भेसळमुक्त दूध ग्राहकांना मिळावं यासाठी, नवी नियमावली जारी केली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com