Marathi News Live Updates : राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Breaking Marathi News Live Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Maharashtra Latest Marathi News Live Update

Maharashtra Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आमदार प्रसाद लाड अंतरवाली सराटीत दाखल

मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आमदार प्रसाद लाड अंतरवाली सराटीत दाखल

दोन दिवसापासून आमदार प्रसाद लाड हे छत्रपती संभाजी नगर मध्ये तळ ठोकून होते मात्र ते आज मनोज जडांगे पाटील यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत.

सरकारचे शिष्टमंडळ त्यांच्यासोबत प्रसाद लाड ही छत्रपती संभाजी नगर मध्ये दोन दिवसापासून आहेत.

काल प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जरंगे पाटलांची भेट घेतली होती मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या संदर्भात त्यांचे समाधान झाले नाही त्यामुळे आज स्वतः प्रसाद लाड आमदार म्हणून या ठिकाणी आलेले आहेत

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com