School Bus Fare Increase : इंधन दरवाढीचा फटका ! राज्यातील शाळा आठवड्यातून फक्त ३ दिवस सुरु ठेवण्याची मागणी; सरकार काय निर्णय घेणार?

Fuel Price Hike : पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे स्कूल बस मालक आर्थिक संकटात सापडले आहेत. बस सेवा चालवणे महाग झाल्याने संघटनांनी सरकारकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली आहे. आठवड्यात ३ दिवस शाळा आणि २ दिवस ऑनलाइन वर्ग असा पर्याय सुचवण्यात आला आहे.
Rising petrol and diesel prices force school bus operators to increase fares, adding financial pressure on parents ahead of the new academic session in Maharashtra.

Rising petrol and diesel prices force school bus operators to increase fares, adding financial pressure on parents ahead of the new academic session in Maharashtra.

esakal

Updated on

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे राज्यातील शाळा बस मालकांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. पुढील महिन्यात शाळा सुरू होणार असताना, बस सेवा चालवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने स्कूल बस संघटनांनी सरकारकडे तातडीने लक्ष वेधले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com