विधान परिषदेच्या १७ जागांवर लवकरच निवडणूक, तर ९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार; कुणाला किती जागा मिळणार?

Vidhan Parishad Election : राज्यातील विधान परिषदेच्या ९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. तर दुसरीकडे अडीच वर्षांपासून रिक्त असलेल्या १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानं आता विधान परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे.
Maharashtra council elections update 17 vacant seats and 9 term endings

Maharashtra council elections update 17 vacant seats and 9 term endings

Esakal

Updated on

Maharashtra council elections: राज्यातील ९ विधानपरिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. तर आधीपासून रिक्त असलेल्या १७ जागांसह एकूण २८ जागांसाठी लवकरच निवडणूक होण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्यात निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. विधानपरिषदेच्या २८ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रलंबित असल्या तरी विधानपरिषदेच्या जागांसाठी अडसर येणार नसल्याचं आता स्पष्ट झालंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com