Mumbai Goa Highway: 'मुंबई-गोवा'वर कोंडी; मे महिना संपत आला पण कामं अपूर्णच

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर मागील दोन दिवस प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत असल्याचे समोर आले आहे.
Mumbai Goa Highway Traffic

Mumbai Goa Highway Traffic

ESakal

Updated on

पाली : शनिवारी आणि रविवारी मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे मोठी डोकेदुखी ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया सध्या प्रवासी, पर्यटक आणि कोकणवासियांकडून व्यक्त होत आहे. शनिवारी आणि रविवारदरम्यान महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने इंदापूर आणि माणगाव परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com