नाशिकमधून नीटचा पेपर फुटला, अहिल्यानगरच्या आणखी एकाला अटक; पुणे कनेक्शन आलं समोर

NEET paper leak नीट परीक्षेचा पेपर महाराष्ट्रातून फुटल्याचं समोर आलं असून या प्रकरणी नाशिकनंतर आता अहिल्यानगरच्या एकाला अटक करण्यात आलीय. अहिल्यानगरच्या संशयित आरोपीला पुण्यातून ताब्यात घेतलं आहे.
Neet Exam 2026

Neet Exam 2026

Updated on

नीट युजी २०२६ परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आली. या पेपर फुटी प्रकरणी नाशिकमधील एका बीएएमएसच्या विद्यार्थ्याला अटक मंगळवारी करण्यात आलीय. त्यानंतर आता आणखी एका आरोपीला पुण्यातून अटक केलीय.दोन्ही आरोपींना सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे. दुसरा आरोपी अहिल्यानगरचा असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com